घोषणा
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित. आपली पाणीपट्टी व घरपट्टी ३१ मार्च पूर्वी भरून सहकार्य करावे. गावात प्लॅस्टिक बंदी असून नियमांचे पालन करावे. नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू आहे.

मुख्यपृष्ठ

ग्रामपंचायत कुर्ली – अधिकृत संकेतस्थळ
ताज्या घोषणा
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित. आपली पाणीपट्टी व घरपट्टी ३१ मार्च पूर्वी भरून सहकार्य करावे. गावात प्लॅस्टिक बंदी असून नियमांचे पालन करावे. नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू आहे.
ग्रामपंचायत कुर्ली

आपलं गाव, आपला विकास

निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव

गावाची ओळख

११८१

एकूण लोकसंख्या

२३००

क्षेत्रफळ (हेक्टर)

२३.५५५ चौ. किमी

२१

बचत गट

गावाची ओळख

निसर्गरम्य आणि ऐतिहासिक
कुर्ली गाव

कुर्ली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात असलेले एक गाव आहे. हे गाव निसर्गरम्य परिसर, श्री कुर्ला देवीचे स्वयंभू मंदिर, आणि नवीन कुर्ली वसाहत व जुन्या कुर्ली मंदिर यांसारख्या भागांसाठी ओळखले जाते. हे गाव फोंडा बाजाराजवळ असून कोकणातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

स्थान

सिंधुदुर्ग जिल्हा, वैभववाडी तालुका

ग्रामदेवता

श्री कुर्ला देवी (स्वयंभू)

व्यवसाय

शेती व दुग्ध व्यवसाय

प्रमुख पिके

भात, नाचणी, काजू

प्रमुख भाग

नवीन कुर्ली वसाहत, जुने कुर्ली मंदिर, टेम्बवाडी, खडकवाडी, बाजारपेठ.

जवळपासचे ठिकाण

फोंडा बाजारापासून सुमारे १५ मिनिटांच्या अंतरावर.

Kurli Village View

कुर्ली गाव

निसर्गरम्य परिसर

Farming

शेती

भात व काजू लागवड

समृद्ध शेती

आमचे पदाधिकारी

गावाच्या विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व

Sarpanch

सौ. विजया विलास पोवार

सरपंच
९७६७९६५९१०
Upsarpanch

श्री. अंबाजी भागु हुंबे

उपसरपंच
९४२११४६९८६
Gramsevak

श्री. रविंद्र आत्माराम गोसावी

ग्रामपंचायत अधिकारी
९४२३०५३३५८

संपर्क साधा

मु.पो. कुर्ली, ता. वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग

9423833458

kurli190831@gmail.com

सोशल मीडिया

आमच्याशी कनेक्ट रहा आणि गावातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.

© २०२५ ग्रामपंचायत कुर्ली. सर्व हक्क राखीव. | स्थापना: १९५३