नागरिक सेवा
पारदर्शक प्रशासन, गतिमान विकास. ग्रामपंचायत कुर्ली आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर.
ई-सुविधा
दाखले व परवाने
खालीलपैकी हवी ती सेवा निवडा आणि घरबसल्या अर्ज करा.
जन्म-मृत्यू नोंद
जन्म आणि मृत्यू दाखला मिळवण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी.
विवाह नोंदणी
विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) मिळवण्यासाठी.
कर भरणा
घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणा करण्यासाठी माहिती.
वसुली सुरू आहेबांधकाम परवाना
नवीन घर बांधकाम किंवा दुरुस्ती परवानगीसाठी अर्ज.
रहिवासी दाखला
गावात वास्तव्यास असल्याचा पुरावा (बोनाफाईड/रहिवासी).
नळ जोडणी
नवीन नळ कनेक्शन किंवा दुरुस्तीसाठी अर्ज.
महत्त्वाचे सरकारी दुवे
मदत कक्ष
सेवा किंवा माहितीसाठी संपर्क साधा
तुम्हाला कोणताही दाखला हवा असल्यास किंवा काही तक्रार असल्यास फॉर्म भरा.
ईमेल आयडी
kurli190831@gmail.comकार्यालयीन वेळ
सकाळी १०:०० ते सायं ५:३० (सुट्टी वगळून)
