घोषणा
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित. आपली पाणीपट्टी व घरपट्टी ३१ मार्च पूर्वी भरून सहकार्य करावे. गावात प्लॅस्टिक बंदी असून नियमांचे पालन करावे. नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू आहे.

छायाचित्रे

छायाचित्रे – ग्रामपंचायत कुर्ली

कुर्ली ग्राम – एक नजर

निसर्गरम्य गाव, ऐतिहासिक मंदिरे आणि विकासकामे.
आमच्या गावाची काही निवडक छायाचित्रे.

© २०२५ ग्रामपंचायत कुर्ली. छायाचित्रे दालन.